Gyanvapi Verdict : ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार
Gyanvapi Masjid Case Update: ज्ञानवापी प्रकरणी (Gyanvapi Mosque Case) मोठा निर्णय वाराणसी (Varanasi Court) कोर्टानं दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्ञानवापी प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.