Bihar Election Results 2020| बिहारमध्ये मतमोजणीला विलंब होणार;निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती
बिहार निवडणुकीत जवळपास 4.10 कोटी मतदान झालं. त्यापैकी 92 लाख मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. यापूर्वी मतमोजणीचे 25 ते 26 फेऱ्या होत असत. परंतु यंदा सुमारे 35 फेऱ्या होती. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली.
Tags :
Bihar Election Results 2020| बिहारमध्ये मतमोजणाली विलंब होणारनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती