Coronavirus Vaccine Dry Run | कोविड लसीकरणाचं 'ड्राय-रन'; आरोग्य कर्मचारी धारा पटेल यांना पहिली लस
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना लसिकरणाच्या ड्राय रन मधील पहिल्या मानकरी धारा पटेल ठरल्या आहेत. गांधीनगरच्या सुघड गावातील महिला आरोग्य कर्मचारी धारा पटेल यांना ड्राय रन मधील पहिली लस देण्यात आली.