India Corona Update | देशात 24 तासात कोरोनाचे 6654 रुग्ण वाढले,आतापर्यंत 3720 कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशात 24 तासात कोरोनाचे 6654 रुग्ण वाढले,आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक वाढ आहे आणि कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 3720 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 41.39 टक्क्यांवर आला आहे.