
Coronavirus | Dr Raman Gangakhedkar | सरकारचे प्रयत्न पाण्यात घालवू नका : डॉ. रमण गंगाखेडकर
Continues below advertisement
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनापासून वाचायचं असेल तर विलगीकरणावर अधिकाअधिक भर द्यावा असं आवाहन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे.
Continues below advertisement