Coronavirus | Cyber Crime | कोरोनासोबत देशासमोर सायबर क्राईमचं संकट,सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राइमच्या प्रकरणात दुप्पटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अवघं जग इंटरनेटवर अवलंबून आहे. बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. त्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.
Continues below advertisement