Coronavirus In India | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6767 रुग्ण वाढले; आतापर्यंतची सर्वाधिक वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशात कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत चाललाय. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 25 हजार 101 झालीय. तर 3 हजार 720 जणांचा मृत्यू झालाय. तसंच 51783 जण ठीक झालेत.