Corona Vaccination : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी होणार? ABP Majha
Continues below advertisement
कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी केला जाणार असल्याची शक्यता आहे. 45 वर्षांवरी व्यक्तींसाठी हा कालावधी किती कमी केला जाणार असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. सध्या कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचं करण्यात आलं आहे. आता 84 दिवसांवरुन का कालावधी कमी केला जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement