Jamia | पोलीसांनी जामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला; कुलगुरुंचा आरोप | एबीपी माझा

परवानगीविना दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठात शिरले..आणि त्यांनी लायब्ररीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप जामिया विद्यापीठाच्या कुलगुरु वीसी नजमा यांनी केलाय. पोलिसांनी लायब्ररीत तोडफोड केल्यानं जामिया विद्यापीठाचं नुकसान झाल्याचंही नजमा यांनी म्हटलं. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवणार असल्य़ाची माहितीही नजमा यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola