Congress You Tube Channel Deleted : 20 लाख सब्सक्रायबर असलेलं काँग्रेसचं युट्युब झालं डिलीट
Congress YouTube Channel: काँग्रेस पक्षाचे युट्युब चॅनल डिलीट झाले आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. हे चॅनल का डिलीट झाले, याबाबत तपास सुरू आहे. काँग्रेसने यूट्यूब आणि गुगल या दोघांशी संपर्क साधला आहे आणि त्यांचे चॅनल रिस्टोर करण्यास सांगितले आहे.