Karnataka Congress Victory : कर्नाटकमध्ये काँग्रेस 224 पैकी 136 जागांवर विजयी, हाती एकहाती सत्ता
Continues below advertisement
२२४ पैकी तब्बल १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला अवघ्या ६४ जागांवर समाधान मानावं लागलंय. कर्नाटक निवडणूक निकालाच संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती. कारण भाजपने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली होती. तर इकडे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचारात उतरले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात कांटे की टक्कर होती.
Continues below advertisement
Tags :
Prime-minister-modi Priyanka Gandhi Home Minister Karnataka Election Mallikarjun Kharge Rahul Gandhi Congress Waiting BJP One-Handed Power Satisfaction Office Holder