UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेस Priyanka Gandhiयांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार :सलमान खूर्शीद

Continues below advertisement

यूपीत प्रियांका गांधी काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? उत्तर प्रदेशात काँग्रेस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खूर्शीद यांचं वक्तव्य केलं आहे. तर उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही, असंही सलमान खूर्शीद  म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram