Congress चं देशव्यापी आंदोलन Rahul Gandhi ही दिल्लीच्या विजय चौकात, 'केंद्र सरकारचा अजेंडा साफ'

Continues below advertisement

Congress Protest : मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अगदी वेगात वाढत आहेत. आज झालेल्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. सततच्या या वाढीला  विरोध करण्याकरता आज काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सामिल झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram