India China Face Off | भारतीय हद्दीत चिनी सैन्य घुसलं नसेल तर आपले जवान कसे मारले गेले? : काँग्रेस
Continues below advertisement
चीनच्या आक्रमकतेसमोर पंतप्रधान मोदी झुकले आणि त्यांना भारताचा भूगाग चीनला देऊन टाकला असा घणाघाती आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. जर चीनचे जवान त्यांच्याच भूभागात होते तर भारतीय जवान का मारले गेले? भारतीय जवानांचा मृत्यू कुठे झाला? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. पंतप्रधान मोदींनी कालच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत भारत-चीन वादावर चर्चा केली होती.
Continues below advertisement