ABP News

Citizenship Amendment Bill | नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात काँग्रेसची निदर्शनं | ABP Majha

Continues below advertisement
नागरिकत्व विधेयकाला काँग्रेसचा जोरदार विरोध आहे. आणि त्यामुळे दिल्लीसह मुंबईमध्येही काँग्रेसनं हा निषेध नोंदवायला ठरवला आहे. दिल्लीत भाजप कार्यालयाबाहेरच काँग्रेस आंदोलन करणार आहे. तर मुंबईतही काँग्रेसकडून निषेध नोंदवला जाणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram