Adhir Ranjan Chowdhury यांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन
Adhir Ranjan Chowdhury यांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन
I.N.D.I.A. अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित केल्याच्या विरोधात खासदारांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि संसदेतील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला.