Caste Wise Censuses : काँग्रेसकडून पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.. यंदाच्या जनगणनेत जातीनिहाय गणनेला प्राधान्य द्यावं, ज्यामुळे खास करून ओबीसींच्या कल्याणाला गती देता येईल, असं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलंं आहे.. त्याचबरोबर, २०११च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारीही सार्वजनिक करावी, अशीही मागणी खरगे यांनी केली आहे..
Tags :
Prime-minister-modi Congress President Mallikarjun Kharge OBC Background CONGRESS Karnataka Elections Caste-wise Census Demand Census Priority