Congress Meeting Delhi : दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक; भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा होणार
Continues below advertisement
Congress Meeting Delhi : दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक; भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा होणार काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लान. पहिल्या टप्प्यात 2019 लोकसभा निवडणुकीत जिंकलेले 52 लोकसभा मतदार संघ आणि दुसऱ्या क्रमांकावरील 209 लोकसभा मतरदार संघावर देणार लक्ष. दुसऱ्या टप्प्यात ज्या आठ राज्यात काँग्रेसची थेट लढत भाजप सोबत, तेथे देणार लक्ष.
Continues below advertisement