Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार?
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगांधी बंधूभगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा