Shaheedon Ko Salaam Divas | काँग्रेसचं आज देशभरात 'शहीदों को सलाम' दिवस

Continues below advertisement
काँग्रेसने आज देशभरात 'शहीदों को सलाम' दिवस आयोजन केलं आहे. भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram