Uttar Pradesh विधानसभेसाठी Congress चा 'लडकी हूँ लड सकत हूँ' चा नारा
Continues below advertisement
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी,लडकी हूँ लड सकती हूँचा नारा देत, काँग्रेसनं 40 टक्के तिकीटं महिलांना देणार असल्याचं जाहीर केलंय. लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत प्रियंका गांधी यांनी ही मोठी घोषणा केली आहे.. सध्या उत्तर प्रदेशात गरिबांना चिरडलं जातंय, आणि हे चित्र फक्त महिलाच बदलू शकतात असं मत व्यक्त करत प्रियंका गांधी यांनी लखमीपूर घटनेचा उल्लेख न करता टोला हाणला.
Continues below advertisement