Ghulam Nabi Azad meets Sharad Pawar : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद शरद पवारांच्या भेटीला ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसच्या जी 23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद शरद पवारांच्या भेटीला, शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं, जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा, पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस मधली अंतर्गत खदखद, कालच युपीए अध्यक्ष पदाचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून मंजूर, या सगळ्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये काय चर्चा झाली असावी याबद्दल उत्सुकता
Continues below advertisement