Bitcoin Scam : कर्नाटकातील बिटकॉईन घोटाळ्याची चौकशी करा, काँग्रेसची मागणी ABP Majha

कर्नाटकात बिटक्वाईनचा देशातला सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत करावी अशी मागणीही काँग्रेसनं केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola