Congress cycle rally : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा संसदेपर्यंत सायकल मार्च ABP Majha

Continues below advertisement

#Congresscyclerally  #Fuelpricehike #ABPMajha

विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चाय पे चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेवर सायकल रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरुन संसदेच्या दिशेनं निघालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram