Congress on Arvind Kejriwal : गांधींना हटवणं हा संघाचा छुपा अजेंडा, केजरीवालांवर काँग्रेसची टीका
Continues below advertisement
नोटांवर गांधींबरोबर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याच्या मागणीवर काँग्रेस नेत्यांनी टीका केलीय. गांधींना हटवणं हा संघाचा छुपा अजेंडा आहे आणि केजरीवाल त्यादृष्टीने काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलीय. तर असले धार्मिक अजेंडे राबवून रुपयाची घसरणारी किंमत सावरणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.
Continues below advertisement