Congress Chintan Shivir : एक परिवार, एक तिकीट? काँग्रेसचं उदयपूरमध्ये ३ दिवसीय चिंतन शिबीर ABP Majha
Continues below advertisement
आजपासून उदयपूरमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबीर सुरु होतंय. या शिबिरामध्ये देशभऱातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी खास ट्रेनने उदयपूरमध्ये दाखल झाले. ४०० हून अधिक प्रतिनिधी शिबिरात सहभागी होणार असून महाराष्ट्रातून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे रजनीताई पाटील, अविनाश पांडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात एक परिवार, एक तिकीट, एक व्यक्ती-एक पद या धोरणांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement