Mamata Banerjee : दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता बॅनर्जी आज सोनिया गांधींची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ममता आज सोनिया गांधी, शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola