CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : मी घरातबसून काम करणारा नाही, अयोध्येतून ठाकरेंवर निशाणा
CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : मी घरातबसून काम करणारा नाही, अयोध्येतून ठाकरेंवर निशाणा
CM Eknath Shinde : अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. राम मंदिर हे स्वप्नवत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं असे शिंदे म्हणाले. राम जन्मभूमीत वेगळच वलय जाणवल्याचे शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही असे शिंदे म्हणाले.