CM Eknath Shinde : अविश्वास ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेतात
विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाचा संसदेत अविश्वास ठराव. या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर ट्विट करीत टीका.