
CM Eknath Shinde at Kashmir : मुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरच्या नायब राज्यपालांची घेतली भेट
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथले नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतलीय. राजभवनात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतलीय.
Continues below advertisement