CM Ayodhya Tour : मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लखनऊपासूनच स्वागताचे बॅनर

९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयोध्या दौऱ्यावर येत आहेत.. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार खासदार पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते अयोध्येत दाखल होतायत....मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लखनऊपासूनच स्वागताचे बॅनर लागलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola