Permanent Security to CISF : संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफकडे; गृहमंत्रालयाचे निर्देश
संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफकडे, गृहमंत्रालयाने सीआयएसएफला या संदर्भात सर्वे करण्याचे दिले निर्देश, सर्वे झाल्यानंतरच सीआयएसएफ संसदेचा चार्ज घेणार