Chitra Ramkrushna: नॅशनल स्टॉक एक्सेंजच्या मजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढल्या ABP Majha
Continues below advertisement
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्या घरी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरू आहे. चित्रा रामकृष्ण गेले काही वर्ष एनएसईमधील ट्रेडिंगची गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला ई-मेल करत होत्या अशी माहिती त्यांनी सेबीच्या चौकशीत दिली... सेबीला यात इनसायडर ट्रेडिंगचा संशय आहे. सध्या सेबीनं चित्रा यांना ३ कोेटींचा दंड ठोठावलाय तर दुसरीकडे आता ईडीनंही छापे मारत चौकशी सुरू केलेय.
Continues below advertisement
Tags :
ED Himalaya Raid Inquiry Sebi National Stock Exchange E-mail Yogi Chitra Ramakrishnan Former CEO Directorate Of Recovery Trading Confidential Information