India VS China | गलवानमधील झटापटीत चिनी कमांडिंग ऑफिसर ठार, पहिल्यांदाच चीननं कबुली दिल्याची माहिती

गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या झटापटीत चिनी कमांडर ठार झाले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच पहिल्यांदाच चीननं कबुली दिल्याची वृत्तसंस्थांची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola