Corona virus | कोरोना विषाणूचा भारतीय विद्यार्थ्यांना फटका, सात महाराष्ट्रीयन मुलं चीनमध्ये अडकली | ABP Majha
चीनमधील घातक कोरोना विषाणू आता भारतात दाखल झाला आहे. केरळात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण म्हणजे चीनमधील हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. या रुग्णाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानं त्याच्यावर सध्या रुग्णालयात खास वॉर्डमध्ये उपचार करण्यात येताहेत.