India-China Border | भारत-चीन सीमेवर नेमकं काय सुरू? युद्धभूमीवर 'एबीपी माझा' थेट लेहमधून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement
नवी दिल्ली : चीनच्या मदतीने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्ये भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि चीनचा हा नापाक डाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उधळला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने पुराव्यांअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला. चीनच्या मदतीने भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा हा काही पहिला प्रयत्न नाही. याआधीही पाकिस्तानने अशा कुरापती केल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram