Vaccination लहान मुलांच्या लसीकरणाचा मुहूर्त लांबणीवर? 2022मध्ये होणार लहानग्यांचं लसीकरण? ABP Majha

झायडस कॅडिलाच्या झायकोव्ही-डी या लशीच्या आपत्कालीन वापराला या महिन्याच्या अखेरीस मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला सप्टेंबर अखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसंच सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेली कोवावॅक्स या लशीच्या वापराला डिसेंबरअखेरपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय सरकार लहान मुलांचं लसीकरण सुरु करणार नसल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola