ABP News

Taliban : तालिबानींच्या हल्ल्यात चिमुकल्यनं पाय गमावला; व्हिडीओ व्हायरल ABP Majha

Continues below advertisement

अफगाणिस्तानातील एका बॉम्बस्फोटात आपला पाय गमावणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आयसीआरसी'नं हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. नीट उभंही राहता न येणाऱ्या एका चिमुरड्याला आपला उजवा पाय एका बॉम्बस्फोटात गमवावा लागला होता. मात्र, कृत्रिम पायाच्या मदतीनं तो आता पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसतोय. 'द इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस' ही संस्था दहशतवादानं होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचं काम करत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram