Lucknow Majha Report : मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा, योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेरुन आढावा
abp majha web team
Updated at:
07 Apr 2023 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्या अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत.. उद्या संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री शिंदे वर्षावरून मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. विमानानं ते लखनौला जातील आणि रात्री लखनौमध्येच मुक्कामी असतील. रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील, आणि दुपारी साडे बारा वाजता नव्या राम मंदिराच्या बांधकाम स्थळाला भेट देतील. संध्याकाळी सात वाजता अयोध्येतून रवाना होऊन रात्री ९ वाजता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.. ही भेट झाल्यावर ते मुंबईकडे रवाना होतील, आणि रात्री पाऊण वाजता मुंबईत दाखल होतील.