Chhattisgarh Driver Stuck in Flood : छत्तीसगडमध्येही पावसाचा कहर, पूल ओलांडताना ट्रक गेला वाहून
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्तीसगडमध्येही पावसाचा कहर. धमतरी जिल्ह्याच्या सिंदूर नदीवरील पूल ओलांडताना एक ट्रक वाहून गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ट्रक चालक आणि त्याच्या साथिदाराचा जीव वाचला.