
Chhattisgarh Accident : छत्तीगडच्या दुर्गमध्ये भीषण बस अपघात; 12 मजुरांनी गमावला जीव
Continues below advertisement
Chhattisgarh Accident : छत्तीगडच्या दुर्गमध्ये भीषण बस अपघात; 12 मजुरांनी गमावला जीव छत्तीसगडच्या दुर्गमध्ये भीषण बस अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
Continues below advertisement