Diwali 2021: ...आणि छ्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतःच्या हातावर मारून घेतले चाबकाचे फटके
abp majha web team
Updated at:
05 Nov 2021 03:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीत गोवर्धन पूजेनिमित्तानं छत्तीसगडमध्ये हातावर चाबकाचे फटके मारून घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा छ्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पाळली. दुर्ग इथं मुख्यमंत्री बघेल गोवर्धन पूजेत सहभागी झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या हातावर चाबकाने फटके मारून घेतले.