Chhattisgarh : CM Bhupesh Baghel यांच्या वडिलांवर ब्राह्मण समाजविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे की कोणीही कायद्याच्या वर नाही. जरी ते माझे 86 वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म, प्रत्येक वर्ग, प्रत्येक समुदायाच्या लोकांचा आदर करते. ब्राह्मण समाजविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी नंदकुमार बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
FIR Chhattisgarh Chhattisgarh CM Bhupesh Baghel CM Bhupesh Baghel Brahmin Community Nandakumar Baghel