Sikkim Flood : सिक्कीम मध्ये अडकलेल्या Chhatrapati Sambhajinagar चे सर्व पर्यटक सुरक्षित
सिक्कीम मध्ये अडकलेल्या छत्रपती संभाजीनगरचे सर्व पर्यटक सुरक्षित. सिक्कीम सरकारकडून सर्व पर्यटकांची नावांसहीत यादी जाहीर. लवकरच त्यांना महाराष्ट्रातही आणलं जाणार.