Chennai flood : चेन्नईच्या पुरात Aamir Khan अडकला, सामान्यांप्रमाणे होडीत बसून सुरक्षित स्थळी
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 08:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChennai flood : चेन्नईच्या पुरात Aamir Khan अडकला, सामान्यांप्रमाणे होडीत बसून सुरक्षित स्थळी
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान देखील अडकला चेन्नईच्या पुरात, २४ तास वीज आणि पाण्याविना राहिल्यानंतर अखेर आमिरला बोटीतून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.