Kuno National Park : नामिबियातून 8 चित्ते भारतात, कुनो राष्ट्रीय उद्यानातून 'माझा' लाईव्ह
भारतात सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेले चित्ते आजपासून पुन्हा कुनो अभयारण्यात दिसणार आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर आज सकाळी दाखल झालं. त्यानंतर या चित्यांना हेलिकॉप्टरमधून कुनो अभयारण्यात आणण्यात आलंय