Cheetah in India : आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर ABP Majha

Continues below advertisement

भारतात सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेले चित्ते आजपासून पुन्हा कुनो अभयारण्यात दिसणार आहेत.  आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर काही वेळापूर्वीच दाखल झालंय. पंतप्रधान मोदी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडणार आहेत. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. पंतप्रधान आज सकाळी ग्वाल्हेरमध्ये पोहोचणार असून सकाळी 10.30 वाजता ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram