NIA ची दहशतवाद विरोधात सर्वात मोठी कारवाई, महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, तेलंगणामध्ये कारवाया

इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या ७ जणांविरोधात आरोपपत्र , एनआयएची दहशतवाद विरोधात सर्वात मोठी कारवाई, महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, तेलंगणामध्ये कारवाया,  मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी, कादिर दस्तगीर पठाण, सीमाब काझी, जुल्फीकार अली, बडोदावाला, शमील नचान, अकिफ नचान, मोहम्मद शाहनवाज आलम अशी आरोपींची नावे आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola