Changes in the New Financial Year : नव्या आर्थिक वर्षातलेे बदल पाहिलेत?

आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरु झाले आहे. या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत.. आजपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे... तसंच एलपीजी, सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे...  नियमांमधील या बदलांचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola