Chandrayan 3 Broadcast : चांद्रयान - 3चं प्रक्षेपण 12 जुलैला, इस्त्रोची मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा
Continues below advertisement
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेला वेग आलाय आणि चांद्रयान ३चं १२ जुलैला प्रक्षेपण होणाराय. इस्रोनं यासंदर्भातली अधिकृत घोषणा केलीय. तसंच हे चांद्रयान २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरण्याची शक्यताही इस्रोकडून व्यक्त करण्यात आलीये. भारताची चांद्रयान -2 मोहीम अपयशी ठरली होती. त्यानंतर चांद्रयान-3 ची घोषणा करण्यात आली. होती. आता हे चंद्रयान प्रक्षेपण करणाच्या तयारीत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान ३ प्रक्षेपित केले जाईल.
Continues below advertisement